‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा
चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँचसध्या चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या भावनिक, हलक्या-फुलक्या आणि खुमासदार कॉमेडीने सजलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेमाच्या अनोख्या प्रवासाला स्पर्श करणारी ही कथा २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उत्कृष्ट निर्मिती आणि दमदार टीमशिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण सचिन कदम आणि सचिन… Read More ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा
