लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर
११ वा वर्धापनदिन आणि गौरव सोहळा २४ जून रोजी लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २४ जून २०२५, मंगळवार, सायं. ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे करण्यात आले आहे. यावेळी लावणी, लोककला आणि शाहीरी परंपरेत कार्यरत असलेल्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार – शाहीर मधुकर… Read More लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर
