गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!

लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च टप्प्यावर पोहोचली आहे. गोव्यात सुरू असलेल्या या विशेष ट्रॅकमध्ये एका बाजूला भावना आणि सिद्धूच्या नात्यात जवळीक वाढताना दिसते आहे, तर दुसऱ्या बाजूला जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात अनपेक्षित वादळ येताना दिसत आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार रोमांचक ट्रॅक संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात.… Read More गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!

लक्ष्मी, अहिल्या आणि पद्मावती यांचं मंगळागौर रणांगण!

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ यांचा महासंगम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विशेष भागात जुन्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौरीच्या रंगतदार स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या कथानकाला आणखी रोचक वळण मिळणार असून, यात अभिनेत्री निर्मिती सावंत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. निर्मिती सावंतची दमदार एन्ट्री – पद्मावती घोरपडेच्या रूपात झळकणार या… Read More लक्ष्मी, अहिल्या आणि पद्मावती यांचं मंगळागौर रणांगण!

जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सशाच्या आगमनाने उत्सुकता वाढली ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच एका आगळ्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. तो पाहुणा म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून, एक छोटासा गोंडस ससा आहे! सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर या सशाची एन्ट्री झाली असून जयंत आणि जान्हवी यांच्या आयुष्यात त्याने वेगळाच रंग भरला आहे. बबुचका – जान्हवीच्या मनात घर केलेला ससा जान्हवीला आनंदीला… Read More जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री

“लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर

सध्या मराठी मालिका विश्वात “लक्ष्मी निवास” ची जबरदस्त चर्चा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडेफळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं!” दिव्या पुगावकर सांगते, “लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग शेवटी झालं होतं. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा… Read More “लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर

भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय महामालिकेत भव्य मंगलकार्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजेसाठी एकत्र आले आहेत. दुसरीकडे, सिद्धूही भावनासाठी खास पूजा करताना दिसतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे नेण्यासाठी राजी करते. आनंदीला घरी परतल्यावर संतोष भावनाशी वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सिद्धू मात्र… Read More भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!