सानिकाच्या नाराजीचं खरं कारण शोधणार सरकार – “लय आवडतेस तू मला” मालिकेत नवं नाट्य
मुंबई, १५ एप्रिल २०२५ :कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका “लय आवडतेस तू मला” सध्या एक भावनिक वळण घेत आहे. धुमाळ कुटुंबात सईच्या मदतीमुळे वातावरण पुन्हा सौहार्दपूर्ण होत असताना, सरकारच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवी अडचण निर्माण झाली आहे – ती म्हणजे सानिकाची अनपेक्षित नाराजी. सईचं योगदान आणि बदललेलं वातावरणकमलच्या खऱ्या अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी सईने दिलेली मदत धुमाळ कुटुंबाच्या… Read More सानिकाच्या नाराजीचं खरं कारण शोधणार सरकार – “लय आवडतेस तू मला” मालिकेत नवं नाट्य
