‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!
विजय कोंडके दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण चित्रपट झी टॉकीजवर आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर, रविवार, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. गार्गी दातार मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सुरेखा कुडची,… Read More ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!
