अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़!

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, ‘अल्याड पल्याड’ आणि ‘लंडन मिसळ’ या कलाकृतींतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर ‘येड लागलं प्रेमाच’ आणि ‘शिट्टी वाजली रे’ या दोन नव्या शोचे प्रोमो शेअर करत तिने एकाचवेळी दोन मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. “छप्पर फाडके मिळालंय प्रेम आणि… Read More अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़!