एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित लग्नाच्या थाटामाटाबद्दल अनेक चित्रपटांतून कथा पाहायला मिळाल्या असल्या, तरी घटस्फोटाचं सेलिब्रेशन अशी भन्नाट कल्पना घेऊन येणारा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ अशी हटके टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. वीरकुमार शहा यांची निर्मिती, योगेश भोसले यांचं… Read More एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर
