‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर
सत्य घटनांशी नातं सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच ताकदीने भिडणाऱ्या नाटकांच्या यादीत ‘महापूर’ या नाटकाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सतीश आळेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर होत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीकडून जुन्या संहितेला नवा चेहरा या… Read More ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर
