महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दादासाहेब फाळके चित्रनगरीत राष्ट्रध्वजवंदन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे पार पडला. स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.… Read More महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन

मुंबई, २ मार्च: महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकरण सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या भव्य समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मराठी कला, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नूतनीकरणामुळे आधुनिक… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन