अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित

अष्टविनायकाच्या महिम्याचं अनोखं संगीतमय दर्शनगणेशभक्तांसाठी खास तयार करण्यात आलेलं ‘महती अष्टविनायकाची’ हे धमाकेदार गीत नुकतंच प्रकाशित झालं आहे. स्वरपर्व आणि संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीतमय सादरीकरणातून आलेलं हे गीत गणेशभक्तांना एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. आजवर श्री गणेशावर अनेक गीते आली असली तरी अष्टविनायकावर गाण्यांची संख्या फारच कमी आहे. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर यांच्या अष्टविनायक (१९७९)… Read More अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित