‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद
सेलेब्रिटीही भारावले भक्तिरसानेमहाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकारांच्या शोधासाठी सुरू असलेल्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोने रसिकांच्या मनात ठसठशीत स्थान निर्माण केले आहे. आता या मंचाची भुरळ थेट सेलिब्रिटींनाही पडू लागली आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांनी या मंचावर खास उपस्थिती लावून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले. परंपरेला साजेसा पोशाख आणि मनापासूनचा आदरया वेळी… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद
