‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न – कुरळे ब्रदर्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

अभिनेता अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट – विनोदाचा जबरदस्त तडका चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांसारख्या दमदार विनोदी कलाकारांसोबत सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय… Read More ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न – कुरळे ब्रदर्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न

चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे  योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या… Read More नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न

पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. सर्वात मोठी स्टार कास्ट या… Read More पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’