मकरंद देशपांडे प्रथमच करणार शॉर्टफिल्मची निर्मिती…

प्रार्थनेचा अर्थ आणि विश्वासाचा प्रवास प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. पण जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते, तेव्हा तो विश्वास असतो की परिस्थिती असते? याचे उत्तर प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनानुसार ठरवतो. याच संकल्पनेवर आधारित हिंदी शॉर्टफिल्म ‘द प्रेयर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद देशपांडे यांची शॉर्टफिल्म निर्मिती क्षेत्रात नवी इनिंग मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे… Read More मकरंद देशपांडे प्रथमच करणार शॉर्टफिल्मची निर्मिती…

मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात… Read More मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जुन २०२४ ला… Read More ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

‘अल्याड पल्याड’चा थरार १४ जूनला दिसणार

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली… Read More ‘अल्याड पल्याड’चा थरार १४ जूनला दिसणार

मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या  अवलिया कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार… Read More मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार