आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन
स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. उमाच्या भावाची, म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. बाळामामा एक आयुर्वेदिक औषधांचे जाणकार आहेत, जे मंजिरीवर उपचार करण्यासाठी पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने स्पष्टवक्ता, परखड आणि लाघवी असलेला बाळामामा प्रेक्षकांच्या मनात… Read More आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन
