‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत
अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उपेंद्र लिमये आता ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात प्रभावी खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले… Read More ‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत
