मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

भन्नाट टीझर प्रदर्शित‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाले होते आणि तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली होती. टीझरमधील झलक पाहून प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरुणाईची नवी नातीटीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती आणि त्यांचे विचार मांडले आहेत. मनवा आणि श्लोक… Read More मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे श्लोक चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांची लाट आहे. अशाच एका वेगळ्या संकल्पनेचा नवा चित्रपट ‘मना’चे श्लोक’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणराज स्टुडिओ, संजय दावरा एक्सपरिअन्स, आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त निर्मितीतील हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे उत्सुकता वाढवणारी झलक चित्रपटाचा पहिला टीझर व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर… Read More मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे श्लोक चित्रपटाची घोषणा