मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका- ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी अदिती त्रिपाठी (दीपिका) आणि अक्षित सुखिजा (चिराग) यांचा एक रोमांचक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त प्रेक्षकांना दीपिकाच्या वेदना आणि तिला तिच्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून मिळणारी वाईट वागणूक बघायला मिळते. दीपिकाच्या अंधाऱ्या आयुष्यात चिरागमुळे प्रकाशाची… Read More मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा
