सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा!

मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषयांची वेगळी मांडणी, अनोखी शीर्षकं आणि प्रभावी कथानक यामुळे मराठी चित्रपट आता जागतिक स्तरावरही प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्मातेही आता मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ या हटके शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची… Read More सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा!