‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय आहे. अनेक प्रेमकथांचा अनुभव प्रेक्षकांनी आजवर घेतला आहे. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट या अनोख्या टॅगलाइनसह ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी या चित्रपटाच्या घटस्फोट सोहळ्याच्या अनोख्या टीझर पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली होती. शारदा फिल्म्सची निर्मिती आणि मजबूत टीम‘मंगलाष्टका रिटर्न्स’… Read More ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!