सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
आपल्याला पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाचं घर कुठे असेल? असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या लहान मुलीची भावनिक कथा मांडणारा “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि कलाकार या खास प्रसंगी उपस्थित होते. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस… Read More सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
