पद्मश्री गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘माणिक स्वर शताब्दी २०२४-२५’ म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते त्यांना तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा पुरस्कार प्रदान… Read More पद्मश्री गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ गायिका माणिकवर्मा यांच्या ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन संपन्न

‘माणिक स्वर शताब्दी’ वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचे स्वर म्हणजे संगीतातील एक अनमोल माणिक मोतीच. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माणिक स्वर शताब्दी २०२४-२५’ हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्याने साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ ॲड. आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमातून झाला. ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे… Read More ज्येष्ठ गायिका माणिकवर्मा यांच्या ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन संपन्न