श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”
धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची नवी सिनेमॅटिक गाथा मराठी चित्रपटसृष्टीतून नेहमीच वेगळ्या आणि अर्थपूर्ण विषयांची मांडणी करणारे अभिनेता-निर्माते श्रेयस तळपदे आणि त्यांची ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी कथा घेऊन येत आहेत. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारा आहे. काळ… Read More श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”
