१०वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२५: नामांकनांची यादी जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्काराच्या १०व्या आवृत्तीची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ‘पाणी’, ‘फुलवंती’ आणि ‘घरत गणपती’ हे तीन चित्रपट सर्वाधिक नामांकनांसह स्पर्धेत आघाडीवर आहेत. ‘पाणी’ची १८ नामांकने – सर्वाधिक आघाडी ‘पाणी’ या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये १८ नामांकनं मिळवत बाजी मारली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा प्रमुख… Read More १०वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२५: नामांकनांची यादी जाहीर