स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम
अल्पावधीत मिळालेला उदंड प्रतिसाद मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहवर सुरू झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. लहानग्या सावित्रीतून दिसणारी भविष्यातील क्रांती सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी… Read More स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम
