‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…
रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एका हार्ड लव्हस्टोरीला धडाकेबाज अॅक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न ‘नाद’मध्ये करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला… Read More ‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…
