महाराष्ट्रभूषण अशोक सराफ दिसणार ‘लाईफ लाईन’ सिनेमात

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘ लाईफ लाईन ‘ क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ लाईफ लाईन ‘ ह्या आगामी मराठी चित्रपटाची  नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली असून पोस्टर ची झलक आणि शीर्षक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते ह्यात शंकाच नाही. कलाकार कोण? आधुनिक विज्ञान आणि जुन्या… Read More महाराष्ट्रभूषण अशोक सराफ दिसणार ‘लाईफ लाईन’ सिनेमात

मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने  सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं… Read More मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

चित्रपट १ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित मॅड कॉमेडी असलेल्या ये रे ये रे पैसा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर “ये रे ये रे पैसा २”  या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.  आता दिग्दर्शक संजय जाधव “ये रे ये रे पैसा ३” प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरपासून पुन्हा… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

२१ जूनला ‘गाभ’ रुपेरी पडद्यावर

सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. समाजातील वास्तव मांडणारे सिनेमे मनोरंजनासोबतच कटू सत्य सादर करण्याचंही काम करीत असतात.  वेगवेगळ्या चित्रपट  महोत्सवांतून  नावाजल्या  गेलेल्या ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर २१  जूनला येत आहे. ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे… Read More २१ जूनला ‘गाभ’ रुपेरी पडद्यावर

मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय श्री. सुरेश खरे, आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले  ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते. गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर, ऍड-गुरू श्री.… Read More मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स”… Read More सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…

नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘होय महाराजा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘होय महाराजा’चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत… Read More ‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…

मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या  अवलिया कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार… Read More मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार