पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’… Read More पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी- नीराजचा  लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे.  ह्यावेळी निशी खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे.  निशी म्हणजेच दक्षता जोईलने आपल्या ह्या लुक बद्दल बोलताना सांगितले, ” तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप… Read More निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’

चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी… सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि ‘चाय’ आहे… हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम करत असतो. हाच चायवाला आता रुपेरी पडद्यावर… Read More रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला “संघर्षयोद्धा” चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला

मनोज जरांगे पाटील हे नाव आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय , मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं, ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट देखील येतोय , हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४  ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता ,… Read More मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला “संघर्षयोद्धा” चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे.  हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो  यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या… Read More “परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

संगीतमय प्रेमकथा असलेल्या “अप्सरा” चित्रपटाचा टीजर लाँच

एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड देण्यात आली असून अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून,… Read More संगीतमय प्रेमकथा असलेल्या “अप्सरा” चित्रपटाचा टीजर लाँच

‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर…

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  नुकताच या चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला.   ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’… Read More ‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर…

‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लाँच सोहळा

स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा… Read More ‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लाँच सोहळा