प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’

आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय… Read More प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’

मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर

२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार… Read More मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर

कलर्स मराठीची नवीन मालिका… ‘सुख कळले’!!!!!

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या मायबाप रसिकांच्या भेटीला आणतेय. या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत… Read More कलर्स मराठीची नवीन मालिका… ‘सुख कळले’!!!!!

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…

एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून  नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित  ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे  पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा… Read More आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…

रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपट फुल टू मनोरंजन करणारे विनोदी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या… Read More रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

“अप्सरा” चित्रपटाच्या निमित्ताने गीतकार मंगेश कांगणे यांच संगीतकार म्हणून पदार्पण

सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी “अप्सरा” या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. लेखक, दिग्दर्शक  प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची… Read More “अप्सरा” चित्रपटाच्या निमित्ताने गीतकार मंगेश कांगणे यांच संगीतकार म्हणून पदार्पण

जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी… Read More जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतील वसुंधराचे मुंबई लोकल मध्ये चाहते !

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेत सध्या वसुंधराची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नायिका अक्षया हिंदाळकर हिच्याशी  संवाद साधताना अक्षयाने अभिनयाच्या आपल्या प्रवास बद्दल सांगितले. “अगदी शाळेत असल्यापासून माझ्या आई ची खूप इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात काही तरी करावे. तेव्हा माझी आई वृत्तपत्रात ज्या जाहिराती यायच्या की बालकलाकार हवे आहेत त्या पाहून मग… Read More ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतील वसुंधराचे मुंबई लोकल मध्ये चाहते !