सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, साकारतेय मराठी चित्रपटसृष्टी!

परदेशातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट दिग्दर्शकासाठी अत्यंत महत्त्वाची असते, पण आता आणखी एक मोठा अभिमानास्पद क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार हे तो म्हणजे, थेट मराठी चित्रपट महोत्सवच अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही… Read More सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, साकारतेय मराठी चित्रपटसृष्टी!