जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

बॉक्स ऑफिसचा खरा धुरंदर आहे गुजराती चित्रपट – ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ २०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठ्या अपेक्षांचं ठरलं. भव्य सेट्स, मोठे स्टार्स, कोट्यवधींचे बजेट आणि आक्रमक प्रमोशन असलेले अनेक चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैयारा’, ‘कांतारा’ यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली, सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी उलाढालही… Read More जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

‘नतमस्तक’ — सामाजिक वास्तवाला भिडणारा नवा मराठी चित्रपट

‘नतमस्तक’ चित्रपटाची घोषणामराठी प्रेक्षक आशयगर्भ आणि वास्तववादी विषयांना सदैव प्रतिसाद देतात. या परंपरेत आणखी एक महत्त्वपूर्ण भर म्हणून ‘नतमस्तक’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच पोस्टर लाँचद्वारे करण्यात आली. या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनआर. एस. गोल्डन ग्रुप मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती रमेश वामनराव शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते… Read More ‘नतमस्तक’ — सामाजिक वास्तवाला भिडणारा नवा मराठी चित्रपट

‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

ध्येय, संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आता पडद्यावर कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या रुग्णांच्या कथा आणि व्यथांमधून घडत असते. एखाद्या जीवावर बेतलेली परिस्थिती असताना, उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रत्येक क्षणी नवी परीक्षा होत असते. त्या संघर्षात तो खंबीर राहिला तरच जगासमोर ‘ताठ कण्यानं’ उभा राहू शकतो. अशाच एका ध्येयवेड्या आणि… Read More ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. ७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा… Read More सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

विजय कोंडके दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण चित्रपट झी टॉकीजवर आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर, रविवार, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. गार्गी दातार मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सुरेखा कुडची,… Read More ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

घोषणा झाल्यापासून उत्सुकता वाढवणाऱ्या ‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच  पूर्ण करण्यात आलं आहे. ‘अष्टपदी’ या अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता वाढते. आशयघन कथानकाला उत्तम सादरीकरणाची किनार जोडत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली… Read More ‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत… Read More घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

‘बोलायचं राहून गेलं’ या मराठी चित्रपटाची घोषणा

आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.… Read More ‘बोलायचं राहून गेलं’ या मराठी चित्रपटाची घोषणा