नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चाअवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची… Read More नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

‘शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार आहे आणि त्याआधीच गणेशभक्तांसाठी एक खास गाणं प्रदर्शित झालं आहे. पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित आणि वैशाली माडे प्रस्तुत ‘शंकराचा बाळ आला’ या गाण्याला मंदार चोळकर यांनी काव्यरचना केली असून, वरुण लिखाते यांचे संगीत लाभले आहे. वैशाली माडे यांच्या भावपूर्ण गायकीतून या गाण्यात भक्तीभावाची झलक… Read More ‘शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभमुहूर्तावर साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या नव्या गवळण गाण्याचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपिकेच्या रूपात गौतमीची झलक… Read More गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच… Read More व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

मराठी संगीतविश्वात वेगवेगळ्या धाटणीची गाणी सातत्याने प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव आता भारतापुरता मर्यादित न राहता परदेशातही जाणवू लागला आहे. श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे हे गाणं युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. नयनरम्य लंडनमध्ये शूट झालेलं हृदयस्पर्शी गाणं हे रोमँटिक गाणं निखिल… Read More लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख… Read More बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

‘लैला मजनू’ गाण्याची प्रेक्षकांना पडली भुरळ

आजवर इतिहासात असे अनेकजण आहेत जे जगावेगळे ठरत अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट…प्रेमाची परिभाषा या प्रेमीयुगुलांनी अत्यंत तत्परतेने मांडली. या प्रेमीयुगुलानंतर आता सर्वत्र आणखी एका जोडीची चर्चा सुरू आहे. ‘लैला मजनू’ या रोमँटिक गाण्यातून समोर आलेलं हे प्रेमीयुगुल साऱ्यांना वेड लावत आहे. गाण्याच्या थिरकायला लावणाऱ्या अशा बोलांनी आणि गाण्याच्या हटके… Read More ‘लैला मजनू’ गाण्याची प्रेक्षकांना पडली भुरळ