‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

रत्नाकर मतकरींच्या गूढकथांना रंगमंचीय सलामीमराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वात अष्टपैलू योगदान देणाऱ्या रत्नाकर मतकरी यांनी गूढकथांच्या माध्यमातून एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली. मानवी मनाच्या खोलगट कोपऱ्यात डोकावणाऱ्या, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण असलेल्या त्यांच्या भयकथा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या कथांचा नाट्य साजबदाम राजा प्रॉडक्शन सादर करत असलेल्या ‘श्श… घाबरायचं नाही’… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्याचा भव्य प्रिमियर सोहळा नुकताच मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सिनेनाट्य, साहित्य, राजकारण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कलाकृतीला शुभेच्छा दिल्या. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ची सांस्कृतिक भेट ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी… Read More ‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा उपक्रम स्व. सुधीर फडके यांनी स्थापन… Read More ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

आज्जीबाई निघाली शाळेला…

मराठी रंगभूमीवर AI महाबालनाट्याची यशस्वी धडक जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित “आज्जी बाई जोरात” हे म मराठी प्रस्तुत मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ठरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नाटकाने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण केली आणि प्रेक्षकांना हसवत, गात, नाचवत एक वेगळा अनुभव दिला. बालकांसोबत पालकही झाले आज्जीचे चाहते निर्मिती सावंत, अभिनय… Read More आज्जीबाई निघाली शाळेला…

रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि थकव्यानंतर काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर (बाप्पा) जोशी आता पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही पुनरागमनाची क्षणभर थबकवणारी पण आश्वासक गोष्ट आहे. पुलंचं नाटक… Read More रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

मराठी रंगभूमीवर पुन्हा ‘सुंदर मी होणार’मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा – पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री… Read More बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

मुंबई: ११ एप्रिल: मराठी रंगभूमीवर सध्या नवे प्रयोगशील विषय हाताळले जात असून, नव्या पिढीतील कलाकार या माध्यमातून आपल्या विचारांना आवाज देत आहेत. ‘तोडी मिल फँटसी’ या नव्या रॉक म्युझिकल नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थेने सहकार्याचा हात पुढे केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी… Read More ‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

लठ्ठपणावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणाऱ्या ‘वजनदार’ या नव्या नाटकातून अलका कुबल तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ निर्मित या नाटकाच्या माध्यमातून अलका कुबल यांनी पुन्हा एकदा थेट प्रेक्षकांशी रंगभूमीवरून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सशक्त विषय, वजनदार भूमिका ‘वजनदार’ नाटक हे फक्त एका लठ्ठ स्त्रीची कथा नाही, तर समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या… Read More अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन