देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!
झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ हे नवीन पर्व येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता एका नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. सई… Read More देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!
