श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!
मंगल मुहूर्ताने ‘मर्दिनी’च्या प्रवासाला सुरुवातश्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट उत्साहात पार पडला. या मंगल क्षणासह चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणीसह ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत हा चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे… Read More श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!
