स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

संध्याकाळी ६ वाजता मिळवला सर्वोच्च टीव्हीआरचा मानस्टार प्रवाहवरील ‘माऊली महाराष्ट्राची’ या भक्तिपर कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. पंढरपूरच्या वारीचा थेट अनुभव घरबसल्या देणाऱ्या या कार्यक्रमाला संध्याकाळी ६ वाजेच्या स्लॉटमध्ये टीव्हीआरच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रेक्षक मिळाले. १.१४ कोटी प्रेक्षकांनी अनुभवला घरबसल्या वारीचा सोहळासुमारे १.१४ कोटी प्रेक्षकांनी स्टार प्रवाह नेटवर्कवरून माऊली महाराष्ट्राची… Read More स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

वारीचा अनुभव घरबसल्यापंढरीची वारी ही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असणारी श्रद्धेची आणि भक्तीची पराकाष्टा असते. अनेक जण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात, पण काहींसाठी ही वारी फक्त इच्छा म्हणूनच राहते. हीच इच्छा आता प्रत्यक्ष अनुभवात बदलणार आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ या विशेष कार्यक्रमामुळे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासोबत प्रेक्षकांना घरबसल्या पंढरीची वारी अनुभवता येणार… Read More स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी