मुक्ता बर्वेची ‘माया’ मराठी भाषा दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार 💫
नव्या वर्षाची सुरुवात वेगळ्या आशयाच्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीची आशयप्रधान आणि वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, मुक्ता बर्वे ‘माया’ या नव्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनयाच्या प्रवासात नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारी मुक्ता यावेळीही एका वेगळ्या आशयाच्या कथेसह मराठी भाषा दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वेची भूमिका केंद्रस्थानी… Read More मुक्ता बर्वेची ‘माया’ मराठी भाषा दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार 💫
