देवाच्या घर म्हणजे काय? “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट देणार उत्तर!

देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असतं? या एका निरागस मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, ३१ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मनाला भिडणारी कथा चित्रपटाचा टीजर एका अनोख्या कल्पनेवर आधारित आहे. “आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं,… Read More देवाच्या घर म्हणजे काय? “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट देणार उत्तर!

मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या  या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री… Read More मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात