‘इलू इलू’ चित्रपटातील आकर्षक लूक पाहून ‘हेमाच्या प्रेमात’

मीरा जगन्नाथच्या अभिनय प्रवासात एक नवा अध्याय ‘इलू इलू’च्या निमित्ताने खुलला आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अदा आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली मीरा आता प्रेक्षकांसमोर एकदम वेगळ्या अंदाजात सादर होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये आपल्या स्वभावाची झलक दाखवून चर्चेत आलेली मीरा या चित्रपटात हेमा देसाई नावाची बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची व्यक्तिरेखा साकारत आहे. हटके अंदाजातील पोस्टर ‘इलू… Read More ‘इलू इलू’ चित्रपटातील आकर्षक लूक पाहून ‘हेमाच्या प्रेमात’