प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’वरील ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रोज रात्री ९:३० वाजता.. ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रत्येक घराशी नाळ जुळवणारी नवी मालिका घेऊन येत आहे — ‘मी संसार माझा रेखिते’. १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य… Read More प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा

१ डिसेंबरपासून ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेची सुरुवात ‘सन मराठी’वर १ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी झटणारी, नात्यांना प्रेमाने जोडणारी आणि अपेक्षेपलीकडे स्वतःला झोकून देणारी अनुप्रिया या व्यक्तिरेखेतून ही कथा उलगडत जाणार आहे. गुणी कलाकारांची सजलेली टीम… Read More ‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा