“२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार
नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीमचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे.… Read More “२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार
