रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!
मुंबई, २२ जाने., (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून ‘मिशन अयोध्या’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही अव्वल आहे. एक… Read More रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!
