‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लाँच सोहळा

स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा… Read More ‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लाँच सोहळा