मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक
अक्षयपासून दुरावल्यानंतर रमाचं पाचगणीतील नवीन आयुष्य स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये आता एक नवा अध्याय सुरू झालाय. कथानकात सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षय यांच्या नात्यात मोठा बदल झाला आहे. गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय वेगळे झाले आणि अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दुसरीकडे, रमा आता पाचगणीत नव्या ओळखीने जगू पाहते आहे.… Read More मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक
