शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

शाळेतला वर्ग, मित्रमैत्रीणी, बाक, गृहपाठ, मधली सुट्टी या आठवणी माणूस कधीच विसरू शकत नाही. अशीच शाळेतील एक सुंदर आठवण सांगणार ॲक्रोश्री प्रस्तुत ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्या हस्ते व अनेक बालकलाकारांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. जॉली एलएलबी २, चुंबक,… Read More शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे… Read More गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!