नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास
संगीताच्या अद्वितीय बळावर अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावान संगीतकार जोड्या उदयास आल्या, ज्यांनी आपल्या संगीतातील नव्या प्रयोगांनी आणि सुमधुर चालींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये सध्या विशेष चर्चेत असलेली अविनाश-विश्वजीत ही संगीतकार जोडी आपल्या अप्रतिम संगीताने लोकप्रिय होत आहे. अनेक मराठी चित्रपटांना संगीताचा अनोखा साज देत, त्यांनी रसिकांच्या… Read More नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास
