एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओ येथे आयोजित कार्निव्हलला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन करत या उपक्रमाचा भावनिक आणि प्रेरणादायी प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर वातावरण अधिकच रंगले ते अभिनेत्री कविता लाड यांच्या अनुभवकथनातून झालेल्या मुलाखतीमुळे. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान… Read More एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

२५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी. स्टुडिओ येथे भव्य कार्निव्हलचे आयोजन

कलेच्या क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी करत एका मराठी माणसाने उभं केलेलं भव्य साम्राज्य म्हणजे एन.डी. स्टुडिओ. त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत एन.डी. स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली असून, या स्टुडिओला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. पत्रकार… Read More २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी. स्टुडिओ येथे भव्य कार्निव्हलचे आयोजन