‘Sudha – Vijay 1942’ presented by Bhushan Popatrao Manjule: A story of love and freedom struggle

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचे बंधू भूषण पोपटराव मंजुळे आता ‘सुधा – विजय १९४२’ या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात प्रवेश करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी या चित्रपटाच्या शिर्षकावरूनच स्पष्ट होते की ही कथा १९४२… Read More ‘Sudha – Vijay 1942’ presented by Bhushan Popatrao Manjule: A story of love and freedom struggle

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…

स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. ‘रीलस्टार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’ या… Read More दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…