अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान
‘मोग’ चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस ज्युरी पुरस्कारमराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुनरागमन केलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर पुन्हा चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला. चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि तयारीजोजो डिसुझा दिग्दर्शित मोग हा प्रेम, संघर्ष… Read More अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान
