नीलकांती पाटेकर “छावा” चित्रपटात ‘धाराऊ’च्या भूमिकेत झळकणार.

मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नीलकांती पाटेकर आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. “छावा” या बहुप्रतिक्षित चित्रपटात त्या ‘धाराऊ’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीलकांती पाटेकर यांची ही हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलीच भूमिका आहे. लहानपणापासून रंगभूमीची साथ नीलकांती पाटेकर यांनी १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून रंगभूमीवर प्रवेश केला.… Read More नीलकांती पाटेकर “छावा” चित्रपटात ‘धाराऊ’च्या भूमिकेत झळकणार.

AMNA Kathak Dance Academy’s Second Annual Show: A Celebration of Art and Legacy

Mumbai’s cultural scene witnessed a spectacular celebration of Kathak on December 21, 2024, as the second annual show of AMNA Kathak Dance Academy enthralled audiences. Founded by Mrs. Arpana Rao, the academy showcased a mesmerizing evening of classical dance, attended by notable personalities including Nana Patekar, Ayesha Jhulka, and celebrated filmmaker Dharmesh Darshan. A Vision… Read More AMNA Kathak Dance Academy’s Second Annual Show: A Celebration of Art and Legacy

झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांचा आगामी ‘वनवास’ चित्रपट २० डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार

गदर: एक प्रेम कथा, अपने आणि गदर २ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसह झी स्टुडिओ आणि अनिल शर्मा यांनी यशाचा एक अद्भुत फॉर्म्युला निर्माण केला आहे. आणखी एक सिनेमॅटिक चमत्कार घडवून आणत, त्यांनी ‘वनवास’ नावाच्या त्यांच्या पुढील भव्य सिनेप्रकल्पाची विजयादशमीच्या मुहूर्तावर घोषणा केली होती आणि आता, कोणताही विलंब न लावता, त्यांनी हा उत्कट चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख… Read More झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांचा आगामी ‘वनवास’ चित्रपट २० डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न

चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे  योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या… Read More नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न

सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य… Read More सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर

२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार… Read More मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर