स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा अखंड प्रवाह

१५ सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीलास्टार प्रवाहवर मालिकांचा अखंड प्रवाह सुरू आहे. १५ सप्टेंबरपासून लपंडाव आणि नशिबवान या दोन नव्या मालिकांची भर या परिवारात पडत आहे. नुकत्याच झालेल्या लॉन्च सोहळ्याने आणि आकर्षक प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नशिबवान मालिकेची कथागिरीजा नावाच्या मुलीच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयात घराची जबाबदारी, संघर्षमय… Read More स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा अखंड प्रवाह

स्टार प्रवाहच्या नव्या ‘नशीबवान’ मालिकेत अभिनेते अजय पूरकर यांचा प्रभावशाली कमबॅक

दर्जेदार कथानकासह स्टार प्रवाहची नवी मालिका दर्जेदार मालिका आणि सशक्त कथानकाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हा एकमेव उद्देश ठेवून नवनव्या मालिकांच्या निर्मितीला वाहिनीकडून नेहमीच प्राधान्य दिलं जातं. याच परंपरेत आता स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होतेय नवी मालिका ‘नशीबवान’. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची,… Read More स्टार प्रवाहच्या नव्या ‘नशीबवान’ मालिकेत अभिनेते अजय पूरकर यांचा प्रभावशाली कमबॅक